Gold Rate as on 11/09/2026 | 22KT - ₹ 14,027 Per Gram

Gold Rate as on 11/09/2026 | 18KT - ₹ 11,474 Per Gram

‘उत्सवी’ – अनोखी महाराष्ट्रीयन डिझाइन्स

जेव्हा एखादी सुंदर चित्राकृती जिवंत होते, तेव्हा तिच्या प्रेरणेतून साकारते. दागिन्यांच्या रुपात एक शाश्वत कलाकृती. जे तुमच्या परंपरेला, रुबाबाला आणि सौंदर्याला नवीन ओळख देतील. मनुभाई ज्वेलर्स सादर करत आहे — ‘उत्सवी’ – ३० अनोख्या महाराष्ट्रीयन डिझाइन्स.

महाराष्ट्रीयन संस्कृती – शृंगाराची एक गूढ आणि गौरवशाली ओळख, महाराष्ट्रीयन स्त्रीचा शृंगार केवळ दागिने घालणे नाही,पिढ्यान् पिढ्यांचा वारसा असलेली ही परंपरा, थुशी, मोहनमाळा, मंगळसूत्र, चेन, बांगड्या या दागिन्यांच्या रूपात पुढे जाते.

Manubhai jewellers | ‘उत्सवी’ अनोखी महाराष्ट्रीयन

Manubhai jewellers | ‘उत्सवी’ अनोखी महाराष्ट्रीयन

Manubhai jewellers | ‘उत्सवी’ अनोखी महाराष्ट्रीयन

Manubhai jewellers | ‘उत्सवी’ अनोखी महाराष्ट्रीयन

Manubhai jewellers | ‘उत्सवी’ अनोखी महाराष्ट्रीयन

उत्सवी’ कलेक्शनमध्ये काय खास?

इथे दागिने हे प्रेरणा, सौंदर्य, नक्षीकाम, कारागिरी – यांचा सुंदर संगम आणि त्याला आधुनिकतेचा साजही आहे. ‘उत्सवी’ कलेक्शनमध्ये हेच सौंदर्य आणि परंपरा जपले गेले आहे खालील खास डिझाइन्समध्ये: थुशी सेट्स हे पारंपरिक असूनही आजच्या काळाला साजेसे ट्रेंडी आहेत. हे हलके आणि रोजच्या वापरासाठी अतिशय योग्य आहेत. मोहनमाळा ही बारीक मण्यांची साखळी असून, ती साजशृंगारात एक प्रतिष्ठेचं प्रतिक मानली जाते. मंगळसूत्र डिझाइन्समध्ये डेलीवेअरपासून ते हेरिटेज लूकपर्यंतची विविधता आहे. चेन आणि हार सेट्स सौंदर्यामुळे ते सहज लक्ष वेधून घेतात. डायमंडच्या युनिक डिझाइन्समध्ये पारंपरिक सौंदर्याला आधुनिकतेचा साज चढवण्यात आलेला आहे.

Manubhai jewellers | ‘उत्सवी’ अनोखी महाराष्ट्रीयन

Manubhai jewellers | ‘उत्सवी’ अनोखी महाराष्ट्रीयन

Manubhai jewellers | ‘उत्सवी’ अनोखी महाराष्ट्रीयन

Manubhai jewellers | ‘उत्सवी’ अनोखी महाराष्ट्रीयन

Manubhai jewellers | ‘उत्सवी’ अनोखी महाराष्ट्रीयन

Manubhai jewellers | ‘उत्सवी’ अनोखी महाराष्ट्रीयन

मनुभाई ज्वेलर्स का खास?

  • १००% HUID हॉलमार्क व सर्टिफाइड दागिने
  • प्रामाणिक सोन्याचे दर आणि जुन्या सोन्याचा विनाकपात एक्सचेंज
  • सुसंस्कृत आणि अनुभवी स्टाफचा आदरयुक्त सेवा अनुभव

मनुभाई ज्वेलर्सचं ‘उत्सवी’ हे कलेक्शन संस्कृती आणि सौंदर्याची नवी मांडणी – तुमच्यासाठी खास तयार केलेली. आपल्या भेटीस या: मनुभाई ज्वेलर्स, बोरिवली आणि ठाणे शोरूममध्ये.

close